पुणे :



भाजपाच्या विरोधात प्रशांत जगताप जिंकले आहेत. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचा मुलगा अभिजीत शिवरकर हे ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपा मधे गेले होते. त्याच भाजपाच्या अभिजित शिवरकर यांचा प्रशांत जगताप यांनी पराभव केला. प्रशांत जगतापांच्या विजयाने पुण्यात काँग्रेसनं खातं खोललं आहे. प्रशांत जगताप यांनी विजय खेचून आणला आहे. प्रभाग क्रमांक १८ ड मधून प्रशांत जगताप यांनी लढवली निवडणूक अटीतटीच्या लढतीत प्रशांत जगताप जिंकले.

















