पुण्यातला पहिला निकालात भाजपला कौल

पुणे:

प्रभाग क्र. २० शंकर महाराज मठ बिबेवाडी प्रभागातून भाजपचे तीन उमेदवार विजयी. भाजपचे राजेंद्र शिळीमकर, तन्वी दिवेकर, मानसी देशपांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव घुले विजयी. गौरव घुले यांनी भाजपचे महेंद्र सुंदेचा यांचा पराभव केला.

आणखी वाचा   महापालिका निवडणुकीनंतर पुण्याचा महापौर हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच असणार