पुणे :



कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीशी संबंधित असलेल्या गजानन मारणे याला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच आता निवडणुकीच्या तोंडावर जामीन झाल्याने अजून राजकीय वातावरण रंगतदार झाले आहे. असे असले तरी गजा मारणे यांच्या नवीन लुकची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
















